Event Date : 6 & 7th जुलै 2024
Timing : सकाळी ८ वाजता वॉर्म अप सुरु होईल आणि मुख्य स्पर्धा सकाळी ८:४५ पासून सुरु होतील
Event Address: राजर्षी शाहू जलतरण तलाव, भोगावती महाविद्यालय कुरूकली राधानगरी रोड, कोल्हापूर.
Contact Person: Ajay Pathak(O.S)-9765076708 / Saurabh Shewale -9975215315.
6 विविध गटात (मुले / मुली )स्पर्धा घेतली जाईल
Free style, Breaststroke, Backstroke and Butterfly, अशा 4 वेगवेगळया स्टाईल्स आणि 50/100 मीटरमध्ये ही स्पर्धा होईल